वाडा रोपवाटिका

रोपवाटिकेचे नाव: वाडा
स्थान : वाडा गावाजवळ, ठाण्यापासून ७० किमी (गुगल लोकेशन)
रोपवाटिका बद्दल: वाडा रोपवाटिका स्थापना १९७४-७५ मध्ये झाली. रोपवाटीकेची माती सागवान जडी वाढवण्यासाठी खूप चांगली आहे आणि सागाची रूट ट्रेनर रोपे आणि इतर प्रजाती रोपे वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा आहेत.
रोपवाटिकेचे क्षेत्रफळ : ४३.६१७ हेक्टर
उपलब्ध रोपे:
(१५-१२-२०२१ पर्यंत)
प्रजाती/प्रकार प्रमाण दर
सागवान जडी २५०००००
साग (पॉलीबॅग) १७६००
खैर (पॉलीबॅग) १२४६१२
तेटू (पॉलीबॅग) ४०००
आवळा(पॉलीबॅग) १०९०
संपर्क व्यक्ती : नाव: एस डी गोरे
पद: परिक्षेत्र वन अधिकारी
मोबाईल क्रमांक : ९२८४६३७२९४