रामडोंगरी रोपवाटिका

रोपवाटिकेचे नाव: रामडोंगरी
स्थान : रस्त्याने नागपूर ते खापा आणि खापा ते रामडोंगरी ३० किमी (गुगल लोकेशन)
रोपवाटिका बद्दल: रामडोंगरी रोपवाटिका १९७४ साली स्थापन करण्यात आली आहे. रोपवाटीकेची माती साग जडी वाढवण्यासाठी खूप चांगली आहे आणि रोपवाटीका मध्ये सागाची रुट ट्रेनर रोपे तयार करण्याकरीता पायाभूत सुविधा आहेत. बांबूची रोपे, इतर प्रजाती रोपे वाढवण्याची क्षमता देखील आहे.
रोपवाटिकेचे क्षेत्रफळ : २९.४० हेक्टर
उपलब्ध रोपे : प्रजाती/प्रकार प्रमाण दर
सागवान जडी -- --
संपर्क व्यक्ती : नाव : एन आर मडावी
पद: वनरक्षक
मोबाईल क्रमांक: ९०२८६९३५९६