मध्यवर्ती रोपवाटीका कासा

रोपवाटिकेचे नाव: मध्यवर्ती रोपवाटीका कासा
स्थान : कासा गावाजवळ, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वर चारोटी नाक्यापासून १ किमी (गुगल लोकेशन)
रोपवाटिका बद्दल: मध्यवर्ती रोपवाटिका, कासा ची स्थापना सन १९७४-७५ मध्ये करण्यात आली. वनीकरण क्षेत्राच्या गरजेनुसार रोपवाटिकेत सागवान बेड आणि रूट ट्रेनर रोपे तयार केली जातात. वृक्षारोपण कार्यक्रमाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी दरवर्षी एकूण ५०० सागवान बेड उभारले जातात. निवडलेल्या ज्ञात स्त्रोतांकडून मिळवलेल्या बियांचा वापर करून या रोपवाटिकेतून उत्कृष्ट दर्जाचा लागवडीचा साठा तयार केला जातो.
रोपवाटिकेचे क्षेत्रफळ : ४९.५० हेक्टर
उपलब्ध रोपे :
(३०-११-२०२१ पर्यंत)
प्रजाती/प्रकार प्रमाण दर
सागवान जडी २९६६७ ८.२५
संपर्क व्यक्ती : नाव : एन के केणी
पद: परिक्षेत्र वन अधिकारी
मोबाईल क्रमांक : ९८९०२२८९४०