नागझिरा रिसॉर्ट

महाराष्ट्र इको टूरिझम पोर्टलद्वारे ऑनलाइन राहण्याची आणि सफारी बुकिंग सुविधानागझिरा निसर्ग पर्यटन संकुल, नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प (N.N.T.R.), (साकोली पासून गेट पिटेझरी)


नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे निसर्गाच्या कुशीत बंदिस्त असलेले नयनरम्य, विलासी, सुशोभित भुप्रदेश व्याघ्र प्रकल्प असुन हे निसर्गाचे कौतुक करणारे जिवंत बाह्य संग्रहालय आहे. या अभयारण्यात अनेक मासे, सस्तन प्राण्यांच्या ३४ प्रजाती, पक्ष्यांच्या १६६ प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३६ प्रजाती आणि उभयचरांच्या ४ प्रजाती आहेत. वनविकास महामंडळाचे नागझिरा, पिटेझरी आणि उमरझरी येथे पर्यटन संकुल आहेत.


दरपत्रक

क्र. निवास प्रकार ऑनलाइन बुकिंगसाठी युनिट्सची संख्या प्रति युनिट बेडची संख्या दर शुल्क (१ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४)
१. लॉग-हट (व्हीआयपी) रु. ३०००/- प्रति सूट
रु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी
२. लॉग-हट रु. २८००/- प्रति सूट
रु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी
३. मधु कुंज रु. ३२००/- प्रति सूट
रु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी
४. लता कुंज रु. २८००/- प्रति सूट
रु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी
५. हॉलीडे होम रु. १५००/- प्रति सूट
रु. ५००/- अतिरिक्त बेडसाठी
६. डॉरमेटरी २० रु. ४०००/- प्रति डॉरमेटरी
रु. ४००/- अतिरिक्त बेडसाठी
* दर शुल्क वेळोवेळी बदलू शकतात
* सर्व दर शुल्क कर/जीएसटी वगळून आहेत
* सुधारित दर शुल्क जसे आणि सुधारित केले जातील त्यानुसार ते लागू होतील. फरकाची रक्कम रिसॉर्टच्या ठिकाणी रोखीने भरावी लागेल.


   गुगल मॅप

नजीकचे मार्ग:


रस्त्याने : नागपूर-भंडारा-साकोली-नागझिरा १२० किमी.
रेल्वेने : गोंदिया ते सौंदड.
विमानाने : जवळचे विमानतळ नागपूर १२५ किमी

संपर्क:-


नागझिरा निसर्ग पर्यटन संकुल :-
श्री अमित लोखंडे
रिसॉर्ट व्यवस्थापक
मोबाईल क्र: ८९९९९६७६६२

विभागीय कार्यालय:-


विभागीय व्यवस्थापक,
वन प्रकल्प विभाग भंडारा,
एफडीसीएम लिमिटेड
दूरध्वनी क्रमांक:- ०७१८४-२५२४०६