येमेकोंड आगार

आगारचे नाव : येमेकोंड
स्थळ : मेंढोली गावाजवळ, कोल्हापूरपासून ९५ किमी (गुगल लोकेशन)
आगारचे क्षेत्रफळ : ६.९७६ हेक्टर
आगार बद्दल : आगाराची निवड इमारती, फाटे व जळाऊ उपज जे विभागाचे नियमित निष्कासन, विरळणी आणि वनगुन्हयात जप्त केलेल्या वनउपजापासुन प्राप्त होते, त्याचा विक्रीसाठी केली जाते. जंगलातून प्राप्त इमारती, फाटे व जळाऊ वनउपजाची रचाई व प्रतवारी आगारात केली जाते.
विक्रीसाठी प्रमाण : विशिष्ट उपलब्ध प्रमाण (३१-१०-२०२१ पर्यंत)
संख्या घन मीटर
सागवान इमारती लाकूड १५ १.०२२
आडजात इमारती लाकूड ४१७८ ६२३.६८१
सागवान फाटे
आडजात फाटे
सागवान बीट ५१.५
आडजात बीट ४०२५
लांब बांबू
बांबू मोळी
संपर्क व्यक्ती: नाव: व्ही पी जाधव
पद: परिक्षेत्र वन अधिकारी
मोबाईल क्रमांक : ९०८२२४२३४४