सिंगनडोह आगार

आगारचे नाव : सिंगनडोह
स्थळ : गोंदिया पासून ९० किमी (गुगल लोकेशन)
आगार बद्दल : ४.०० हेक्टर
आगार बद्दल : सिंगनडोह आगार हा चिचगड परिक्षेत्रचा आगार आहे जो नियमित विभागीय निष्कासन, IWC आणि OWR मधून काढलेल्या जळाऊ लाकूड विक्रीच्या उद्देशाने आहे. जंगलातून मिळणारे जळाऊ लाकूड या आगार मध्ये रचाई व प्रतवारी केले जाते. हे लिलावात विकले जाते.
विक्रीसाठी प्रमाण : विशिष्ट उपलब्ध प्रमाण (३०-०६-२०२२ पर्यंत)
संख्या घन मीटर
सागवान इमारती लाकूड
आडजात इमारती लाकूड
सागवान फाटे
आडजात फाटे v
सागवान बीट २९.५०
आडजात बीट ५८.५०
लांब बांबू
बांबू मोळी
संपर्क व्यक्ती : नाव: व्ही एस मेश्राम
पद: वनपाल
मोबाईल क्रमांक : ९४०३३५६१९१