शिरसाड आगार

आगारचे नाव : शिरसाड
स्थळ : विरार फाट्याजवळ, मुंबई-अहमदाबाद रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वर, ठाण्यापासून ४५ किमी (गुगल लोकेशन)
आगारचे क्षेत्रफळ : ४८.५०६ हेक्टर
आगार बद्दल : शिरसाड आगराची स्थापना सन १९७४-७५ मध्ये करण्यात आली आहे. मध्यवर्ती आगाराची निवड इमारती, फाटे व जळाऊ उपज जे विभागाचे नियमित निष्कासन, विरळणी आणि वनगुन्हयात जप्त केलेल्या वनउपजापासुन प्राप्त होते, त्याचा विक्रीसाठी केली जाते. जंगलातून प्राप्त इमारती, फाटे व जळाऊ वनउपजाची रचाई व प्रतवारी आगारात केली जाते.
विक्रीसाठी प्रमाण: विशिष्ट उपलब्ध प्रमाण (११-१२-२०२१ पर्यंत)
संख्या घन मीटर
सागवान इमारती लाकूड ७१.५८१
आडजात इमारती लाकूड 523.528
सागवान फाटे 9313
आडजात फाटे 261
सागवान बीट 318.225
आडजात बीट 4246.81
लांब बांबू
बांबू मोळी
संपर्क व्यक्ती : नाव: बी एम जाधव
पद: परिक्षेत्र वन अधिकारी
मोबाईल क्रमांक : ९८६०५१४९८२