सालेकसा आगार

आगारचे नाव: सालेकसा
स्थळ : गोंदिया पासून ४५ किमी (गुगल लोकेशन)
आगारचे क्षेत्रफळ : ६.०० हेक्टर
आगार बद्दल: सालेकसा आगारात विरळणीतील जळाऊ बीट व बांबू निष्कासणातील लांब बांबू व बांबू मोळी यांची जंगलातून वाहतुक करुन नंतर वनउपजाची रचाई व प्रतवारी केली जाते.
विक्रीसाठी प्रमाण : विशिष्ट उपलब्ध प्रमाण (०१-०७-२०२२ पर्यंत)
संख्या घन मीटर
सागवान इमारती लाकूड २४३ १४.८८७
आडजात इमारती लाकूड ०.३३५
सागवान फाटे ६९३ ६.५८३
आडजात फाटे ३४ ०.५२६
सागवान बीट ६.५०
आडजात बीट ७२७
लांब बांबू ३३५००
बांबू मोळी
संपर्क व्यक्ती : नाव : एम एस बागडे
पद: परिक्षेत्र वन अधिकारी
मोबाईल क्रमांक : ८७६७१०८७०८