खडसंगी आगार

आगारचे नाव : खडसंगी
स्थळ : खडसंगी, तालुका-चिमूर, चंद्रपूरपासून ९० किमी (गुगल लोकेशन)
आगारचे क्षेत्रफळ : ४.०० हेक्टर
आगार बद्दल : आगाराची निवड इमारती, फाटे व जळाऊ उपज जे विभागाचे नियमित निष्कासन, विरळणी आणि वनगुन्हयात जप्त केलेल्या वनउपजापासुन प्राप्त होते, त्याचा विक्रीसाठी केली जाते. जंगलातून प्राप्त इमारती, फाटे व जळाऊ वनउपजाची रचाई व प्रतवारी आगारात केली जाते.
विक्रीसाठी प्रमाण : विशिष्ट उपलब्ध प्रमाण (३१-१२-२०२१ पर्यंत)
संख्या घन मीटर
सागवान इमारती लाकूड
आडजात इमारती लाकूड २३ २.२७४
सागवान फाटे ३८५ ४.४४४
आडजात फाटे ७४ १.६७५
सागवान बीट
आडजात बीट ४.२५
लांब बांबू
बांबू मोळी
संपर्क व्यक्ती : नाव: के एम कन्नाके
पद: वनरक्षक
मोबाईल क्रमांक : ८७६६९८०९६४