जोडमोहा आगार

आगारचे नाव : जोडमोहा
स्थळ : यवतमाळ पासून २५ किमी
आगारमधील प्रमाण : सागवान इमारती लाकूड १५०० घनमीटर
आडजात इमारती लाकूड सुमारे ४००-५०० घन मीटर
सागवान फाटे ३८-४०,००० नग.
आडजात फाटे ७ - ८,००० नग.
सागवान बीट २०० ते ३०० नग.
आडजात बीट ३०० - ४०० नग.
लांब बांबू -- --
बांबू मोळी -- --
आगारचे क्षेत्रफळ : ६.५ हेक्टर
आगारचा तपशील : जोडमोहा आगराची स्थापना सन २००१ मध्ये करण्यात आली आहे. मध्यवर्ती आगाराची निवड इमारती, फाटे व जळाऊ उपज जे विभागाचे नियमित निष्कासन, विरळणी आणि वनगुन्हयात जप्त केलेल्या वनउपजापासुन प्राप्त होते, त्याचा विक्रीसाठी केली जाते. जंगलातून प्राप्त इमारती, फाटे व जळाऊ वनउपजाची रचाई व प्रतवारी आगारात केली जाते. हे लिलावात विकले जाते.