देवरी आगार

आगारचे नाव : देवरी
स्थळ : गोंदिया पासून ६० किमी (गुगल लोकेशन)
आगारचे क्षेत्रफळ : ५.५० हेक्टर
आगार बद्दल : देवरी विक्री आगारमध्ये जळाऊ बीट (सागवान आणि आडजात बीट), बांबू मोळी, लांब बांबू आणि वनगुन्हयात जप्त उपजचा समावेश आहे..
विक्रीसाठी प्रमाण : विशिष्ट उपलब्ध प्रमाण (३१-०३-२०२२ पर्यंत)
संख्या घन मीटर
सागवान इमारती लाकूड ०.३०२
आडजात इमारती लाकूड १८ १.७०१
सागवान फाटे ११ ०.१०९९
आडजात फाटे १८ ०.२७५८
सागवान बीट
आडजात बीट १०
लांब बांबू
बांबू मोळी १८०
संपर्क व्यक्ती : नाव: आर. बी. नेवारे
पद: वनपाल
मोबाईल क्रमांक : ९७६४७१४११७