चिचपल्ली आगार

आगारचे नाव : चिचपल्ली
स्थळ : चंद्रपूर-मुल रोडवर चंद्रपूरपासून सुमारे २२ किमी अंतरावर (गुगल लोकेशन)
आगारचे क्षेत्रफळ : १.१७१ हेक्टर
आगार बद्दल : चिचपल्ली आगराची स्थापना सन १९९० मध्ये करण्यात आली आहे. मध्यवर्ती आगाराची निवड इमारती, फाटे व जळाऊ उपज जे विभागाचे नियमित निष्कासन, विरळणी आणि वनगुन्हयात जप्त केलेल्या वनउपजापासुन प्राप्त होते, त्याचा विक्रीसाठी केली जाते. जंगलातून प्राप्त इमारती, फाटे व जळाऊ वनउपजाची रचाई व प्रतवारी आगारात केली जाते.
विक्रीसाठी प्रमाण: विशिष्ट उपलब्ध प्रमाण (३०-११-२०२१ पर्यंत)
संख्या घन मीटर
सागवान इमारती लाकूड १०४ ६.२२८
आडजात इमारती लाकूड १६१ १९.६६४
सागवान फाटे ७१५ ६.६८६
आडजात फाटे १७७ १.५६०
सागवान बीट
आडजात बीट ४.७५
लांब बांबू १७४०४५
बांबू मोळी ११४२०
संपर्क व्यक्ती : नाव: डी एन ढोले
पद: वनपाल
मोबाईल क्रमांक : ७३५०२२८९९७