फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (महाराष्ट्र वनविकास महामंडल, मर्यादित) मध्ये आपले स्वागत आहे

महाराष्ट्र वनविकास महामंडल, मर्यादित (म.व.वि.म.) ही पूर्णत: महाराष्ट्र सरकारच्या मालकीची कंपनी असुन तीची स्थापना १९७४ मध्ये झाली आहे. म.व.वि.म. ला साग रोपवन करण्याचा आणि इमारती लाकुड, सरपन आणि बांबु यांसारख्या वन उत्पादनांची विक्री करण्याचा जवळपास पाच दशकाचा अनुभव आहे.

म.व.वि.म. च्या परिपक्व सागच्या वृक्षारोपवनातुन आणि शाश्वतपणे व्यवस्थापित जंगलांमधून सुमारे ५०,००० घनमीटर लाकडाची निर्मिती करते. ग्राहकांना दर्जेदार इमारती लाकूड उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने अलीकडेच चिराण लाकडाचे उत्पादन आणि विपणन सुरू केले आहे.

कंपनी कडे आता अतिशय वैविध्यपूर्ण कार्यभार आहे, जसे की निसर्ग पर्यटन, औषधी वनस्पतींची लागवड, दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या वन्यजीवांचे इन-सीटू आणि एक्स-सीटू संवर्धन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. भारतातील सर्वात मोठ्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक असे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान ही म.व.वि.म. ची अभिमानास्पद निर्मिती आहे.

अधिक...

नवीनतम वृक्ष प्रत्यारोपणासाठी सल्लागार म्हणून कंत्राटी नियुक्ती   साग चिरान दरपत्रक   वनपरिक्षेत्र अधिकारी यांची विभागीय परीक्षा बाबत परिपत्रक २०-१०-२०२३  एफ डी सी एम विभागीय परीक्षा  लिपिक स्थानांतरण आदेश दिनांक ११-१०-२०२३  आरोग्य विमा परिपत्रक  अदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अतिप्रदान पोटी कपात केलेली प्रोत्साहन भत्त्याची रक्कम बाबत  वेतन व लेखा अधिकारी यांची तात्पुरती ज्येष्ठता यादी दिनांक ०१.०१.२०२३  सहाय्यक वेतन व लेखा अधिकारी यांची अंतिम ज्येष्ठता यादी दिनांक ०१.०१.२०२३  उच्च श्रेणी लघुलेखक यांची अंतिम ज्येष्ठता यादी दिनांक ०१.०१.२०२३  वेतन व लेखा अधिकारी यांची अंतिम ज्येष्ठता यादी दिनांक ०१-०१-२०२२  स्वीय सहाय्यक यांची अंतिम ज्येष्ठता यादी दिनांक ०१.०१.२०२३  लेखा सहाय्यक यांची तात्पुरती ज्येष्ठता यादी ०१.०१.२०२३  मार्गदर्शक सूचना कामगिरीवर आधारित प्रोत्साहन लाभ  इ-लिलाव प्रणाली संदर्भात EMD,१/४ व ३/४ रक्कमेचा भरणा करण्यासंबधी दिशानिर्देश  वनपाल संवर्गातून वनपरिक्षेत्र अधिकारी पदोन्नती व स्थानांतरण आदेश दिनांक ३१-०३-२०२३  ई-लिलाव कर गणना संबंधित  ई-लिलाव सहभाग शुल्काबाबतची अट  1 डिसेंबर 2022 पासून ई-लिलाव सुरू करण्याकरिता सार्वजनिक सूचना  परिपत्रक - लेखा सहायक संवर्गात पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या किमान सेवेबाबत  सरळसेवा सहाय्यक व्यवस्थापक विभाग परीक्षा अभ्यासक्रम/नियम  महाराष्ट्र वनविकास महामंडळातील रोजंदारी मजुरांबाबत  एफडीसीएम लि. मधील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती दाव्यांचे शोधन   वर्ष २०२२ साठी साग स्टंपचे दर   जीएसटी ई-चालान बाबत सूचना दिनांक ०९-०५-२०२२   ई-लिलावाच्या परताव्याची सूचना दिनांक ०२-०५-२०२२   जीएसटी संबंधित माहिती दिनांक २७-०४-२०२२   लिलाव - सार्वजनिक सूचना दिनांक २२-०४-२०२२   लिलाव - सार्वजनिक सूचना दिनांक ३१-१२-२०२१   सागाचे उत्पन्न आणि स्टँड टेबल बद्दल माहिती